diwali

कलर्स मराठीचा मुंबई पोलीस दिवाळी मेळावा

दिपावली सणानिमित्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी वाहिनी यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवारी २७ ऑक्टोबर, २०१६ रोजी "उत्सव -२०१६ " संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर येथे संपन्न झाला.

Oct 29, 2016, 02:15 PM IST

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर आनंदाची बातमी

कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिली आहे. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

Oct 29, 2016, 09:37 AM IST

अभ्यंगस्नानासाठी बनवा घरगुती 'सुगंधित उटणं'

दिवाळीत पूर्वीच्या काळी गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो. पण जर आपण वर्षभर जरी अभ्यंगस्नान केलं तर त्याचा फायदा होतो.

Oct 29, 2016, 09:11 AM IST

उटणं लावण्याचे ४ मोठे फायदे

दिवाळीत पूर्वीच्या काळी गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो. पण जर आपण वर्षभर जरी अभ्यंगस्नान केलं तर त्याचा फायदा होतो.

Oct 29, 2016, 09:04 AM IST

दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान का केलं जातं ?

आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदयाला असेल त्यादिवशी नरकचतुर्दशी असते. आज नरकचतुर्दशी आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान केलं जातं. यामागचं कारण काय आहे हे अनेकांना कल्पना नसावी.

Oct 29, 2016, 08:41 AM IST

मोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.

Oct 28, 2016, 07:32 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

Oct 28, 2016, 06:57 PM IST

दिवाळीनिमित्तानं बीएसएफचा 'मिलन' कार्यक्रम

दिवाळीनिमित्तानं बीएसएफचा 'मिलन' कार्यक्रम

Oct 28, 2016, 05:40 PM IST

ऐन दिवाळीत सीमेवरील नागरिकांना बेघर होण्याची वेळ

ऐन दिवाळीत सीमेवरील नागरिकांना बेघर होण्याची वेळ

Oct 28, 2016, 04:44 PM IST

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची 

Oct 28, 2016, 04:02 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी

घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींची खरेदी करा.

Oct 28, 2016, 08:16 AM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी करा सोनं खरेदी

सलग दोन दिवसांपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी मात्र सोन्याच्या किंमती पुन्हा खाली घसरताना दिसल्या.

Oct 28, 2016, 12:04 AM IST

दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या

सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत.

Oct 27, 2016, 08:35 PM IST

VIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?

एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.

Oct 27, 2016, 05:48 PM IST