'दुसऱ्याला वाईट बोलून...'; शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचं आव्हान? 'त्या' कार्यक्रमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
BJP DCM Eknath Shinde Head To Head? माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधील एका कार्यक्रमामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमने-सामने येणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 29, 2025, 11:51 AM IST'सुरेश धसला काय..', 'खालचे लोक' असा उल्लेख करत अजित पवारांचं विधान; म्हणाले, 'अख्खा महाराष्ट्राला..'
Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर मागील काही आठवड्यांपासून सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. अशातच या विषयावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
Jan 29, 2025, 09:02 AM ISTपाशवी बहुमताच्या जोरावर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडू शकतात; संजय राऊतांनी व्यक्त केली शक्यता
Sanjay Raut Slams Ajit Pawar: "देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले," असं राऊत यांनी म्हटलंय.
Jul 9, 2023, 08:15 AM ISTफडणवीसांना पायाने टिळा लावणारी 'ती' कोण? गर्भात असतानाच पालकांना कळलं तिला हात नसतील पण...
The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg: देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याचं त्यांनीच एका सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं होतं. मात्र फडणवीस यांना पायाने टिळा लावणाऱ्या या तरुणीला जन्मापासूनच हात नाहीत. पण ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? तिचा संघर्ष वाचून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल पण डोळ्यात पाणीही येईल. जाणून घेऊयात या मुलीबद्दल....
Jul 7, 2023, 03:50 PM ISTसाडीला 'स्मार्ट ड्रेस' न मानणाऱ्या रेस्टॉरंटला लागले टाळे, या कारणामुळे झाली कारवाई
साडी परिधान केलेल्या प्रवेश नाकारणाऱ्या अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंटला (Restaurant Aquila) टाळे लागले आहे.
Sep 30, 2021, 11:25 AM ISTशिवसेनेला घरचा आहेर, ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला वैतागून राजीनामा
शिवसेनेला डोंबिवलीत घरचा आहेर मिळाला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी पक्षाला वैतागून राजीनामा दिला.
Jul 25, 2017, 06:23 PM IST