डॉकयार्ड दुर्घटना : सात अधिकाऱ्यांचं निलंबन
इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.
Sep 29, 2013, 11:23 PM ISTप्रशासनाचा हलगर्जीपणा : दोन युवतींच्या मृतदेहांची झाली अदलाबदल
डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटना प्रकरणात प्रशासनच्या हलगर्जीपणाचा आणखी एक प्रकार उघड झालाय. खातरजमा न करताच नातेवाईंकाना मृतदेह सुपूर्द करण्यात आलेत.
Sep 29, 2013, 09:34 PM IST