...म्हणून कोविड काळात डॉक्टर रुग्णांना लिहून द्यायचे Dolo 650? मोठा घोटाळा झाल्याचा आरोप!
डोलो 650 या पॅरासिटॅमोल औषधाची निर्माता कंपनीने मायक्रो लॅब्सनं मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटानं केला आहे.
Aug 20, 2022, 10:35 AM ISTडोलोच्या विक्रीसाठी 1000 कोटींच्या भेटवस्तूंचे वाटप, सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर
वकिलाच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यानंतर न्यायमूर्तींनाही धक्का बसला आहे
Aug 18, 2022, 11:37 PM ISTParacetamol: कोरोना काळात तारणहार ठरलेल्या Dolo-650 च्या कार्यालयावर छापा!
बुधवारी आयकर विभागाने हे औषध बनवणाऱ्या मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या आवारात छापा टाकला.
Jul 7, 2022, 12:36 PM ISTप्रिस्क्रिप्शनवर केवळ डोलोच; गोळ्यांच्या विक्रीचा आकडा पाहिलात का?
डोलो 650 या महामारीच्या काळात सर्वात Prescribe होणारं औषध बनलंय.
Jan 23, 2022, 02:43 PM ISTसर्दी की ओमायक्रॉन; काय होतंय तुमच्या बाळाला? जाणून घ्या यातील फरक
नव्या वर्षात या संसर्गाची तिसरी लाट अधिक तीव्रतेनं धडकली.
Jan 19, 2022, 12:23 PM IST
कोरोनाच्या काळात Dolo 650 गोळी ठरली आवडता 'स्नॅक'
कोरोनाकाळात ठरली सगळ्यात लोकप्रिय गोळी
Jan 17, 2022, 02:49 PM IST