मराठवड्यात ओला दुष्काळ? चार जिल्ह्यातील गावांचा समावेश
Wet Drought In Marathwada
Dec 24, 2024, 10:45 AM ISTजायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत..
May 29, 2024, 12:12 AM ISTसरकारकडून मराठवाड्यावर पुन्हा अन्याय
मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मात्र तरीदेखील सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 चारा छावण्या आहेत. त्यामुळे सरकारकडून असा दुजाभाव का होतोय? असा प्रश्न शेतक-यांकडून विचारला जातोय.
Jan 17, 2013, 07:03 PM IST