drung and drive

'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणात आता...' मुख्यमंत्री शिंदे यांच्या पोलिसांना कठोर सूचना

Drunk and Drive : मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. पुण्यातल्या कल्याणीनगरनंतर मुंबईतल्या वरळीतही एका महिलेला कारने उडवल्याची घटना घडली होती. यावर आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कठोर सूचना दिला आहे. 

Jul 8, 2024, 08:43 PM IST