भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक
उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:15 PM ISTनेपाळ आणि भारतात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 01:41 PM IST