मुंबई | यांना लॉकडाऊनमधून सूट मिळाली आहे का?
Mumbai Kurla East No Social Distance Follow
May 20, 2020, 08:15 PM ISTदेशात उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पुराचा कहर; मृतांचा आकडा पोहोचला...
'हे' भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित
Jul 16, 2019, 07:38 AM ISTमुंबई | घाटकोपर पूर्व - पश्चिमेला जोडणारा पूल बंद
मुंबई | घाटकोपर पूर्व - पश्चिमेला जोडणारा पूल बंद
Mumbai Ghatkoper Bridge Which Join East To West BMC Shut Down Without Any Information
कांदिवली | उर्मिलाच्या रॅलीत पुन्हा 'मोदी मोदी'
Mumbai Kandivali East Congress Candidate Urmila Matondkar Campaign For LS Election
उर्मिलाच्या रॅलीत पुन्हा 'मोदी मोदी'
Loksabha Election 2019 : उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्याची जबाबदारी माझी- प्रियंका गांधी
काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी राजकारणातच सक्रिय झाल्या.
Mar 17, 2019, 01:28 PM ISTचंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे.
Apr 10, 2018, 03:10 PM IST