रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश
तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
Jun 12, 2015, 03:20 PM IST