रस्त्यावर परफॉर्म करणाऱ्या ED Sheeran ला पोलिसांनी थांबवलं अन्...; बंगळुरुच्या रस्त्यावर नेमकं घडलं काय?
Ed Sheeran India Bengaluru Viral Video : एडी शीरनचा बंगळुरुमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात पोलिसांनी त्याला परफॉर्म करताना अडवल्याचं दिसतंय नेमकं त्यावेळी काय झालं जाणून घ्या
Feb 10, 2025, 01:15 PM IST