मोठी बातमी । शिवसेना फुटीवर असताना उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा
Big relief to Shiv Sena chief Uddhav Thackeray : शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तो अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे.
Jul 26, 2022, 12:51 PM ISTनिवडणूक मंचावर भजनाला जात नाही, योगी आदित्यनाथ यांचे निवडणूक आयोगाला उत्तर
आपल्या विरोधकाला घेरण्यासाठी आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही मंचावर जातो असेही त्यांनी स्पष्ट केले.
May 4, 2019, 09:15 AM ISTनिवडणूक आयोगाच्या नोटीसला प्रज्ञा सिंह यांचे उत्तर
मी शहीद करकरेंचा अपमान केला नाही असे त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसच्या उत्तरात म्हटले.
Apr 22, 2019, 09:56 AM IST