जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
जानकर दोषी - निवडणूक आयोगाचे गंभीर ताशेरे
Dec 15, 2016, 04:04 PM ISTमहादेव जानकर, मोटवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 03:36 PM ISTमहादेव जानकरांना जबरदस्त धक्का
निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे.
Dec 10, 2016, 09:25 PM ISTत्या व्हिडिओमुळे जानकरांना नोटीस
राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.
Dec 5, 2016, 07:52 PM ISTबारामतीमध्ये सापडले 6 कोटी 89 लाख रुपये
बारामतीमध्ये तब्बल 6 कोटी 89 लाख रुपये पकडण्यात आले आहेत. बारामतीतल्या भिगवण टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Dec 2, 2016, 03:09 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.
Aug 20, 2016, 07:29 PM ISTएमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे
राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी एमआयएमची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेतला गेला आहे.
Aug 9, 2016, 03:08 PM ISTओवैसींना दणका, एमआयएमची मान्यता रद्द
नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची आणि लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या हैदराबादचा पक्ष एमआयएम सह महाराष्ट्र आणि विविध राज्यात स्थापन झालेल्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे
Jul 13, 2016, 04:13 PM ISTजमीन खरेदी घोटाळा : जलसंपदा मंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
Jun 16, 2016, 11:31 PM ISTलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?
देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
Jun 8, 2016, 05:20 PM ISTमतदारांच्या बोटाला आता शाई लागणार नाही
भारतात मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. मतदाराने मतदान केल्याची ती खूण असते. मात्र आता शाई लावण्यासाठी ब्रशऐवजी मार्करचा वापर केला जाणार आहे.
Nov 22, 2015, 01:47 PM ISTराज्य सरकारला निवडणूक आयोगाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:54 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनं आचार संहितेचा भंग? तक्रार आल्यास कारवाई - निवडणूक आयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 09:17 AM ISTमोदींच्या ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्यास निवडणूक आयोगाचा नकार
निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
Sep 16, 2015, 02:34 PM ISTवगळलेल्या २७ गावांसह निवडणूक होणार : निवडणूक आयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 09:52 AM IST