elections 2025

दिल्लीत काँग्रेसची पराभवाची हॅटट्रिक, दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करणार का?

दिल्लीत आपचा सुपडासाफ झाला. मात्र त्याचवेळी काँग्रेसने पराभवाची हॅटट्रिक केलीये. यंदाही काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

Feb 8, 2025, 08:28 PM IST