New Electric Car: फक्त उन्हात उभी करा, 643 किमी चालवा; चार्जिंगच्या कटकटीपासून सुटका!
अपटेरा सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारची रचना अनोखी आहे. ही दोन सीटर कार आहे.
Jan 9, 2025, 05:29 PM ISTइतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का
Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात.
Oct 19, 2024, 04:12 PM IST
सिंगल चार्जमध्ये मुंबईहून थेट कोकण गाठा, जबरदस्त 6-सीटर इलेक्ट्रिक SUV लाँच, किंमत फक्त...
Kia EV9 ला कंपनीने गतवर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कन्सेप्ट कार म्हणून सादर केलं होतं. आता कंपनीने अधिकृतपणे या एसयुव्हीला भारतीय बाजारात विक्रीसाठी लाँच केलं आहे.
Oct 3, 2024, 04:33 PM IST
'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत
Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त
Sep 11, 2024, 10:36 AM ISTशशांक केतकरने खरेदी केली नवीन कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!
शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्याने याचे फोटोही पोस्ट केले आहेत.
Jan 20, 2024, 11:28 PM ISTVehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा
Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे.
Sep 13, 2023, 12:46 PM IST
इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक होणार महाग! केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Electric Two Wheelers may get Costlier: इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Two Wheelers) महाग होण्याची शक्यता आहे. याचं कारण इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिलं जाणारं अनुदान (Subsidy) 40 टक्क्यांवरुन कमी करत 15 टक्के केलं जाऊ शकतं. यामुळे याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीवर पडू शकतो.
May 18, 2023, 03:41 PM IST
MS Dhoni: "...तर मग इलेक्ट्रिक गाड्यांचा काही फायदा नाही", धोनीचं म्हणणं तुम्हालाही पटेल, पाहा VIDEO
MS Dhoni on Electric Vehicle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) गाड्यांचं किती वेड हे तर आता सर्वज्ञात आहे. दरम्यान नुकतंच धोनीने विद्युत वाहनांसंबंधी (Electic Vehicles) भाष्य केलं आहे. धोनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यावर बोलताना चिंता व्यक्त केली आहे.
Mar 16, 2023, 05:22 PM IST
Nitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTAuto Expo 2023 मध्ये ह्युंदाईची इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 ची धूम, जाणून घ्या किंमत
Hyundai IONIQ5 Launch: ऑटो एक्स्पो 2023 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून एकापेक्षा एक सरस गाड्या सादर केल्या जात आहे. ह्युंदाईनंही आपली जबरदस्त इलेक्ट्रिक गाडी IONIQ5 लाँच केली आहे. कंपनीचा ब्रँड अॅम्बेसडर असलेल्या अभिनेता शाहरुख खान हस्ते या इलेक्ट्रिक गाडीचं सादरीकरण करण्यात आलं.
Jan 11, 2023, 03:38 PM ISTElectric vehicle : ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत आता ही सुविधा
Electric vehicle News : मुंबईत 330 नवे ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहन वापरणं आणखी सुखकर होणार आहे.
Jan 5, 2023, 12:11 PM ISTठरलं! महिंद्रा 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही 15 ऑगस्टला करणार सादर, जाणून घ्या कधीपर्यंत मिळणार
भारतीय कंपनी महिंद्राही कारप्रेमींना भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात सादर करणार आहे.
Jul 24, 2022, 12:38 PM ISTइलेक्ट्रिक वाहनांमध्ये आता लावला जाणार 'Sound Alert', कारण...
तुमच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक वाहन चालल्याचा आवाज तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ना..
Jul 20, 2022, 05:44 PM ISTसरकारच्या 'या' योजनेतून वाढणार तुमचे उत्पन्न; नितिन गडकरी यांनी सांगितला मास्टर प्लॅन
Nitin Gadkari New : नितीन गडकरी यांनी येत्या काळात रस्त्यांसाठी अशी योजना आणण्याची घोषणा केली आहे, ज्याचा तुम्हालाही फायदा होईल. भांडवल बाजारातून भांडवल गोळा करून सरकार रस्ते बांधणार असून, त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना परतावा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Jul 13, 2022, 08:23 AM ISTNimbus Tiny EV: छत असलेल्या तीनचाकी बाइकबाबत उत्सुकता, कॉम्पॅक्ट कारपेक्षा पाच पट लहान
पावसाळ्यात दुचाकीववरून प्रवास करणं कठीण होतं. ही अडचण लक्षात घेऊन निंबस कंपनीने छत असलेली तीन चाकी बाजारात आणली आहे.
Jun 8, 2022, 02:12 PM IST