electricity saving device

गिझर आणि एसी वापरूनही विजेचं बिल येणार कमी, फक्त हे छोटं डिव्हाईस करणार कमाल!

सध्या ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असताना सकाळच्या वेळेस थोडा थंडावा देखील जाणवत आहे. त्यामुळे गिझर आणि एसी या दोघांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाढत्या वीज बिलाची (Electricity Meter Unit) चिंता सतावत आहे. 

Oct 13, 2022, 03:57 PM IST

विजेचा शॉक होणार कमी! फक्त वीज मीटरमध्ये लावा 'हे' डिव्हाइस

आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे.

Aug 8, 2022, 03:43 PM IST