Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी!
Most Richest Person: सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.
Dec 9, 2022, 04:37 PM ISTएलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!
विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Dec 2, 2022, 06:43 PM ISTGirls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTVideo : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...
Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video
Dec 2, 2022, 10:35 AM IST
मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट
या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.
Dec 1, 2022, 07:59 PM ISTTwitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!
ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."
Dec 1, 2022, 04:32 PM ISTअनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर
Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली.
Nov 29, 2022, 08:43 AM ISTElon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली
Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर...
Nov 28, 2022, 05:18 PM ISTUP पोलिसांनी Elon Musk यांच्या त्या ट्वीटला दिलं असं उत्तर, तुम्हीही म्हणाल क्या बात है!
सोशल मीडियावर एलोन मस्क हे नाव आता सर्वांनाच परिचयाचं झालं आहे. आता युपी पोलिसांनी त्यांच्या ट्वीटला दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Nov 27, 2022, 06:45 PM ISTTwitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या
Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.
Nov 25, 2022, 06:59 PM ISTElon Musk Tweet on FIFA | ट्वीटवर फूटबॉल वर्ल्डकप पाहता येणार?
Elon Musk Tweet on FIFA
Nov 20, 2022, 01:20 PM ISTElon Musk ला धक्क्यावर धक्के! मिटिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
Twitter Employees Left Meeting: इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय.
Nov 18, 2022, 04:34 PM ISTTwitter Blue Tick सब्सक्रिप्शनबाबत मोठी घोषणा, एलोन मस्क म्हणाले, "आता..."
ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे.
Nov 16, 2022, 05:25 PM ISTCheap Tesla Car: भारतासाठी एलोन मस्क यांचा जबरदस्त प्लान! इंडोनेशियात केली मोठी घोषणा
Elon musk G20 Summit 2022: गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कारच्या खरेदी आणि विक्रीत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या यादीत टेस्लाचं नाव आघाडीवर आहे. भारतीय बाजारपेठ पाहता टेस्ला भारतात येण्यास उत्सुक देखील आहे.
Nov 15, 2022, 08:35 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk वर ऑफिसमध्ये झोपण्याची वेळ
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्येच झोपत आहेत. काय आहे कारण?
Nov 15, 2022, 05:55 PM IST