Elon Musk Tweets Rules : एलॉन मस्कने Twitter चे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम
एलॉन मस्कचा ट्विटरच्या नियमात मोठा बदल, 'हे' असतील आजपासून नवीन नियम
Nov 7, 2022, 11:40 PM ISTTwitterवर एक चूक आणि तुमचे अकाऊंट कायमचे होईल सस्पेंड; एलॉन मस्क यांची नवी घोषणा
ट्विटरची सुत्रे हातात घेतात मस्क यांनी घेतलेल्या निर्णयांनी जगाची चिंता वाढवलीय
Nov 7, 2022, 05:35 PM ISTTwitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.
Nov 7, 2022, 12:05 PM ISTElon Musk ला लागला भोजपूरी भाषेचा लळा, ट्विट करून भारतीयांच केलं मनोरंजन
जगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेव्हा भोजपूरीतून ट्विट करतो, ट्विट वाचून हसू आवरता येणार नाही
Nov 5, 2022, 05:39 PM ISTElon Musk यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने Twitterला का केला रामराम? जाणून घ्या
Amber Heard : Elon Muskची माजी प्रेयसी हिने चक्क Twitter Account ब्लॉक करुन टाकले. तिने ट्विटरला कायमचा बाय बाय केलाय. तिने असे पाऊल का उचलले याचीच जोरदार चर्चा आहे.
Nov 5, 2022, 03:02 PM ISTTwitter Employee cut off | ट्वीटरमधील निम्या कर्मचाऱ्यांना नारळ
Elon musk will fire twitter Employee
Nov 5, 2022, 03:00 PM ISTTwitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं
एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची (Twitter) जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ हुद्द्यांवरील कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता (Twitter Layoffs ) दाखवल्यानंतर आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नोकरीही संकटात आली आहे.
Nov 5, 2022, 12:41 PM ISTट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 'हा' मेल आला असेल तर सावध व्हा…
तुम्ही Twitter ट्विटर वापरत असाल आणि ब्लू टिकधारक असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ट्विटरच्या नवीन पडताळणी आवश्यकतांचे अनावरण केल्याने वापरकर्त्यांसाठी सुरक्षि तता धोक्यात आली आहे.
Nov 4, 2022, 12:44 PM ISTVideo | एलन मस्कचा मोठा निर्णय, ट्वीटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होणार कपात
Elon Musk will make many employees of Twitter permanently home
Nov 4, 2022, 09:40 AM ISTTwitter च्या मालकाने ऑर्डर केलं नवं लक्झरी जेट, किंमत ऐकून उद्योगपतींना ही धक्का बसेल
Elon Musk : एलोन मस्क यांनी एक नवीन खाजगी जेट खरेदी केले आहे. ज्याची किंमत पाहून तुम्हाला ही विश्वास बसणार नाही.
Nov 3, 2022, 11:02 PM ISTTwitter कर्मचाऱ्यांवर काय वेळ आली! व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा
Work Pressure In Twitter: एलोन मस्क यांनी 44 अरब डॉलरमध्ये ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर आता बदल करण्यात सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांच्यासह मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. आता ट्विटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.
Nov 3, 2022, 04:02 PM ISTGautam Adani यांनी जेफ बेझोसला टाकलं मागे, टॉप श्रीमंताच्या यादीत 'या' स्थानावर
300 अब्ज डॉलरच नुकसान, तरीही 'हा' उद्योगपती श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी, कोण आहे 'हा' श्रीमंत व्यक्ती?
Nov 3, 2022, 04:00 PM ISTJohnny Sins : जॉनी सिन्सची लहानपणीची इच्छा होणार पूर्ण; एलॉन मस्क यांच्याकडे मागितली मदत
जॉनी सिन्सने मागितली एलॉन मस्कडे मदत
Nov 2, 2022, 12:57 PM IST"Free मध्ये मिळतय Twitter Blue Tick..." तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान!
Twitter Blue Tick Scam: Twitter Blue Tick साठी वेरिफाइड यूजर्सला आता पैसे मोजावे लागणार आहेत. याचदरम्यान ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही म्हटले आहे की, ब्लू टिक कोणालाही मिळू शकतं.. याचाच फायदा घेत एक नवा घोटाळा समोर आला असून तो अत्यंत धोकादायक आहे.
Nov 2, 2022, 12:31 PM ISTTwitter: 'श्रीराम' ठरवणार ट्विटरची दिशा; पाहा Elon Musk यांच्या निर्णयांमागे कोणाची चाणाक्ष बुद्धी?
Elon Musk Twitter : एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरची सूत्र जाताच त्यांनी तातडीनं काही महत्त्वाच्या बदलांकडे लक्ष देण्यात सुरुवात केली. पण, त्यांचे हे निर्णय नेमके कोण घेत होतं? खुद्द मस्क? असं म्हणतात की त्यांच्या या निर्णयांमागे एका व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती व्यक्ती?
Nov 1, 2022, 06:51 AM IST