GK Quiz: कोणता पक्षी एकाच वेळी घालतो 100 अंडी? सामान्य ज्ञानाचे 10 मनोरंजक प्रश्न आणि उत्तरं

General Knowledge Questions and Answers : स्पर्धा परीक्षा असो किंवा ज्ञानात भर घालण्यासाठी सामान्य ज्ञानाची अनेकांना आवड असते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही मजेदार आणि मनोरंजक असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तर आणले आहेत.  

नेहा चौधरी | Updated: Feb 7, 2025, 05:11 PM IST
GK Quiz: कोणता पक्षी एकाच वेळी घालतो 100 अंडी? सामान्य ज्ञानाचे 10 मनोरंजक प्रश्न आणि उत्तरं  title=

General Knowledge Questions and Answers : स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणतीही परीक्षा सामान्य ज्ञान असणे फार गरजेचे आहे. आजही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लोकांना सोडलं तर सामान्य ज्ञानाबद्दल काही कमी लोकांना माहिती आहे. सामान्य ज्ञानामधील प्रश्न ही आपल्या ज्ञानात भर घालत असता. त्यासोबत ते खूप मनोरंजक आणि उत्कंठ वाढवणारे असतात. अभ्यासासोबत सामान्य ज्ञानांमध्ये रस असणारे फार कमी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सामान्य ज्ञानाबद्दल लोकांचा रस वाढताना दिसतोय. सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करतात. आज आम्ही असे 10 सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर आणली आहे, जी तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालेल.  

1. रेकॉर्डवरील सर्वात जुनी पाळीव मांजर किती काळ जगते?
36 वर्षे

2. जगातील सर्वात वेगाने फिरणारा कीटक कोणता आहे?

उष्णकटिबंधीय झुरळ

3. जमिनीवर चालणारा सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

आफ्रिकन हत्ती

4. जमिनीवर चालणाऱ्या सर्वात मोठ्या सरड्याचे नाव काय आहे?

कोमोडो ड्रॅगन

5. कोणता पक्षी एका वेळी 100 अंडी घालतो?
शहामृग

6. आज सर्वात मोठा जिवंत प्राणी कोणता आहे?
ब्लू व्हेल

7. जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता आहे?
चित्ता

8. जगातील सर्वात वेगवान जमिनीवरील साप कोणता?

ब्लॅक मांबा 

9. जगातील सर्वात मोठे पंख असलेला पक्षी कोणता आहे?
अल्बट्रॉस

10. जगातील सर्वात लांब बेडूक कोणता आहे?

गोलियाथ ग्रोग