interesting gk questions

GK Quiz: कोणता पक्षी एकाच वेळी घालतो 100 अंडी? सामान्य ज्ञानाचे 10 मनोरंजक प्रश्न आणि उत्तरं

General Knowledge Questions and Answers : स्पर्धा परीक्षा असो किंवा ज्ञानात भर घालण्यासाठी सामान्य ज्ञानाची अनेकांना आवड असते. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही मजेदार आणि मनोरंजक असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तर आणले आहेत.

 

Feb 7, 2025, 05:11 PM IST

GK Quiz : असं कोणतं शहर ज्याचं नाव सरळ घ्या किंवा उलटं, काहीच फरक पडत नाही?

आता जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर जवळपास 90% लोकांना माहितच नाही. जाणून घ्या शहराचं नावं. 

Oct 1, 2024, 12:13 PM IST

असा कोणता मोठा शब्द आहे जो 'कि-बोर्ड'वरच्या एकाच लाईनमध्ये येतो? विचार करा...

GK Quiz : स्पर्धात्मक युगात केवळ गुगलवर मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहून चालणार नाही. तर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुमचा सामान्य ज्ञानाचाही तितकाच अभ्यास हवा. यामुळेच तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलोय. 

Jul 22, 2024, 07:04 PM IST