ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सायना, सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
भारताच्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय.
Mar 9, 2017, 10:37 AM ISTइंग्लंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेस कार
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाराय. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.
Jun 22, 2013, 11:02 PM IST