भारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या
अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
Mar 22, 2016, 04:02 PM ISTवानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...
तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...
Mar 19, 2016, 12:21 AM ISTइंग्लड विरुद्ध द.आफ्रिका टी-20 : रात्रीस 'रुट' चाले
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर २३० धावांचा डोंगर उभा केला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांची अक्षरक्ष: लयलूट करत इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला.
Mar 18, 2016, 11:24 PM ISTVIDEO : टी-२० वर्ल्डकपमध्ये गेलची धडाकेबाज खेळी
वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल नावाच्या वादळाने एकच धुमाकूळ घातला. त्याच्या या खेळीने टी-२०मध्ये अनेक विक्रम रचले गेले. गेलच्या खेळीसमोर इंग्लंडचा अक्षरश: पालापाचोळा झाला.
Mar 17, 2016, 10:04 AM ISTषटकारांचा पाऊस बरसण्याआधी गेलला कोणी उकसवल?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-२० वर्ल़्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला धडाकेबाज फलंदाज का म्हटले जाते ते.
Mar 17, 2016, 09:37 AM ISTषटकांराचा बादशाह क्रिस गेल
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने झंझावाती खेळ करताना ४८ चेंडूत नाबाद १०० धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसोबतच गेलने टी-२० मध्ये अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले.
Mar 17, 2016, 08:20 AM ISTवानखेडेवर वादळ.... क्रिस गेलचे झंझावती शतक
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आज वादळ आलं होतं... त्याचं नाव होतं गेल...
Mar 16, 2016, 10:53 PM ISTमुंबई इंडियन्सवाले जाम खूश
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...
Mar 16, 2016, 09:06 PM ISTवेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर इंग्लड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ वर्ल्ड टी २० सामन्यातील पहिला सामना खेळत आहे.
Mar 16, 2016, 07:30 PM ISTविराटची ही चाहती पोहोचली भारतात
जगातील सर्वात धडाकेबाज खेळाडू विराट कोहली हा त्याच्या जबरदस्त खेळामुळे अनेकांच्या मनावर राज करतोय. त्याच्या जगभरात अनेक चाहते आहेत. काही महिला खेळाडू देखील त्याच्या चाहत्यांच्या यादीत आहेत.
Mar 14, 2016, 12:56 PM ISTक्रिकेटच्या माहेरी २७२ वर्षे जुनी परंपरा आऊट
लंडन : क्रिकेटमध्ये सामन्यापूर्वी उडवला जाणारी टॉसची पद्धत इंग्लंडमध्ये बंद करण्यात आलीये.
Mar 14, 2016, 12:35 PM ISTस्मार्ट वॉलपेपर्सपासून घरच्या घरी वीजनिर्मिती
लंडन : घराच्या भिंतींना लावलेल्या वॉलपेपर्सने वीज तयार करुन तुमच्या घरातील उपकरणे चालवली तर, आश्चर्य वाटेल ना?
Mar 1, 2016, 12:56 PM ISTइंग्लंडचा राजपूत्र भारत भेटीवर
लंडन : इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडल्टन एप्रिल महिन्यात चार दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Feb 27, 2016, 10:18 AM ISTव्हायग्रा खाल्ल्याने फ्लिंटॉफ झाला 'रन-आऊट'
मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघातील ऑलराऊंडर अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ याने केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे सध्या खळबळ माजली आहे.
Feb 22, 2016, 05:19 PM IST"पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानने भारताला तो परत द्यावा"
जम्मू : "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला असल्याचे विधान ब्रिटिश संसदेतील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमन यांनी केलेय.
Feb 17, 2016, 11:59 AM IST