england

इंग्लंडकडून सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू कॅप्टन 'कूक'

इग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कूक इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. तसंच वर्ल्ड क्रिकेटमधील १४वा यशस्वी फलंदाज बनला आहे. 

May 31, 2015, 02:33 PM IST

आयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम

आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे. 

May 5, 2015, 07:46 PM IST

इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट कसोटीतून निवृत्त

इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. 

May 5, 2015, 10:02 AM IST

क्रिकेटमधील एक रन आउट असाही!

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एका सामन्यात इंग्लंडची एक विकेट अशी गेली की या आधी असं कधीच झालं नव्हतं. 

Apr 9, 2015, 06:40 PM IST

IPLमध्ये कुणी घेतलं नाही, पुजारा निघाला काउंटी क्रिकेट खेळायला

 चेतेश्वर पुजारा क्रिकेटचा बाप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी यॉर्कशायरसोबत करार केलाय. या सत्राच्या सुरुवातीला काउंटी टीमकडून खेळेल. यॉर्कशायरनं पाकिस्तानच्या सीनिअर बॅट्समन युनुस खानला अखेरच्या क्षणी काढल्यामुळं पुजाराशी करार केलाय. मागील सिझनमध्ये डर्बीशायरसाठी खेळणाऱ्या पुजाराला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी मिळालीय.

Apr 2, 2015, 03:36 PM IST

स्कोअरकार्ड : इंग्लंडसमोर अफगाणिस्तानचं पानीपत!

स्कोअरकार्ड : इंग्लंड Vs अफगाणिस्तान

Mar 13, 2015, 08:27 AM IST

पहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी

 महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे. 

Mar 9, 2015, 02:37 PM IST

स्कोअर :इंग्लडचा ११९ धावांनी विजय

इंग्लड आणि स्कॉटलंड यांच्यात क्राइसचर्च येथील सामना इंग्लडने ११९ धावांनी जिंकला आहे. 

Feb 23, 2015, 09:30 AM IST

इंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )

इंग्लंड विरूद्ध श्रीलंका (स्कोअरकार्ड )

Feb 22, 2015, 07:24 AM IST

न्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण

 न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे. 

Feb 20, 2015, 03:56 PM IST

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

Feb 14, 2015, 07:10 PM IST

वर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.

Jan 30, 2015, 05:28 PM IST

ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, अंतिम सामन्यात धडक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील चौथी वनडे आज खेळली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना झाल. ऑस्ट्रेलियाने सलक तीन सामने जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात धडक मारली.

Jan 23, 2015, 07:53 AM IST

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.

Jan 20, 2015, 03:30 PM IST