माझा निर्णय म्हणजे मनाचा आवाज आणि अनुभव: धोनी
परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली.
Jul 7, 2014, 04:21 PM IST'मी बेईमान'... प्रेमाखातर क्रिकेटरनं दिली फिक्सिंगची कबुली!
वेलिंग्टन : न्यूझीलंडचा क्रिकेटर लू विन्सेंट यानं मॅच फिक्सिंगच्या आरोपाची कबुली दिलीय.
मॅच फिक्सिंग करून आपल्या देशाला आणि खेळाला लाज आणणाऱ्या आपल्या या कृत्याबद्दल त्यानं माफी मागितली... आयुष्यभर आपल्या या कृत्याचा खेद राहील, असंही यावेळी त्यानं म्हटलंय. मॅच फिक्सिंगसाठी विन्सेंटवर आजीवन बंदी येणार, हे आता नक्की झालंय.
Jul 1, 2014, 06:12 PM ISTइंग्लंडविरुद्ध पाच कसोटी मालिका खेळण्यासाठी आव्हान - धोनी
भारतीय संघ आता इंग्लड दौऱ्यावर जात आहे. मात्र, नवख्या खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियामध्ये कसोटी सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसलेले खेळाडू नसताना इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे आव्हानात्मक आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.
Jun 26, 2014, 04:49 PM ISTफिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात
उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.
Jun 20, 2014, 07:57 AM ISTमहिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट
एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.
Jun 19, 2014, 05:05 PM ISTफुटबॉल 2014 : इटलीने इंग्लंडला 2-1 ने हरवलं
विश्व चषक फुटबॉल टूर्नामेंटमध्ये शनिवार ग्रुप-डीच्या सामन्यात इंग्लंड आणि इटलीत सामना झाला, इटलीने इंग्लंडवर विजय मिळवलाय.
Jun 15, 2014, 09:36 AM ISTगौतमचं पुनरागमन; रैनाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा!
बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आलीय. या दौऱ्यात कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय.
May 28, 2014, 05:40 PM ISTब्रॅडमन यांच्या पहिल्या बॅटचा लिलावात
`जागतिक कीर्तीचा एक महान फलंदाज` अशी ओळख असलेले सर डॉन ब्रॅडमन यांची पहिल्या कसोटीतील पहिल्या बॅटचा लिलाव होणार आहे. १९२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सामान्यातील ब्रॅडमन यांच्यासमवेत १९ खेळांडूची स्वाक्षरी या बॅटवर आहे.
May 13, 2014, 06:13 PM ISTहिंदुजा ब्रदर्स इंग्लंडमधील श्रीमंतात पहिले
इंग्लंडमध्ये भारतीयांचा भरणा भरपूर आहे. पण याच भारतीयांमध्ये जर का श्रीमंत व्यक्तींची नावं घेण्याची वेळ आलीचं, तर आता या यादीत इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हिंदुजा ब्रदर्सचं नाव हे अग्रगण्यं राहणार आहे.
May 12, 2014, 05:35 PM ISTविराट कोहलीला ट्विटरवर गोरी डेनिएलचे प्रपोज
भारताचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली सध्या भलताच चर्चेत आहे. कालच त्यांने विराट खेळी केली. आता तो मैदानाबाहेर जाहिरात क्षेत्रात नाव कमवून आहे. त्याने सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेय. आता तर तो मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय. त्याला लग्नाची मागणी घालण्यात येत आहे. चक्क इंग्लंडच्या गोरीने ट्विटरच प्रपोज केलं.
Apr 5, 2014, 02:28 PM ISTLIVE - स्कोअरकार्ड इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
LIVE - इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
Mar 29, 2014, 07:42 PM ISTटी-२० वर्ल्ड कप : वॉर्मअपमध्ये भारताने इंग्लंडला हरवलं
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लडला २० धावांनी हरवलं आहे. इंग्लंड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १७८ धावांचा डोंगर रचला.
Mar 19, 2014, 10:53 PM ISTभारताचे इंग्लडसमोर १७८ धावांचे आव्हान
टी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १७८ धावांचा डोंगर रचला आहे. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
Mar 19, 2014, 08:55 PM ISTऍशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाचा इंग्लडला व्हाईट वॉश
ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लिश टीमला क्लीन स्विप दिला आहे. अखेरच्या सिडनी टेस्टमध्ये कांगारुंनी 281 रन्सनं बाजी मारली आणि प्रतिष्ठेची ऍशेस सीरिज 5-0 नं जिंकली.
Jan 5, 2014, 04:36 PM ISTऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर ३-० ने कब्जा
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.
Dec 17, 2013, 12:35 PM IST