ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका, भारताची १८ला मॅच
ऑस्ट्रेलियात कार्ल्टन मीड ट्रॅग्युलर सिरिज अशा तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.
Jan 14, 2015, 07:49 PM ISTटी-20 क्रिकेटमध्ये कोहलीचा नवा रेकॉर्ड!
इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिजमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं फक्त टी-20मध्ये कमाल दाखविली. भारतानं मॅच गमावली असली तरी कोहलीनं एक नवा रेकॉर्ड बनवलाय. 41 बॉल्समध्ये शानदार 66 रन्स करणारा कोहली टी-20मध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय ठरलाय.
Sep 9, 2014, 08:40 AM ISTसहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी
इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.
Sep 6, 2014, 07:44 AM ISTस्कोअरकार्ड - भारत vs इंग्लड
इंग्लंड आणि टीम इंडिया दरम्यान पार पडलेल्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडनं 41 रन्सनं मॅच जिंकलीय. पण, सीरिजवर मात्र भारतानं ताबा मिळवलाय. भारतानं याआधीच झालेल्या चार वन डे मध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती.
Sep 5, 2014, 03:11 PM ISTइंग्लंड-भारत यांच्यात आज अखेरचा वन डे सामना
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची वन डे मालिका सहज खिशात टाकल्याने शेवटचा एक दिवशी सामना जिंकण्याचा निर्धार कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीमने केलाय.
Sep 5, 2014, 11:15 AM ISTहा रेकॉर्ड मोडायला 200 वर्ष पाहावी लागेल वाट!
हा क्रिकेटमध्ये 1810 साली झालेला रेकॉर्ड होता. हो याचवर्षी हे रेकॉर्ड बनवलं होतं. हा रेकॉर्ड कोणतीही टीम आपल्या नावावर करू इच्छिणार नाही. सोबतच हा रेकॉर्ड होऊन 200 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी आताही हा रेकॉर्ड मोडण्याची वाट पाहत आहे.
Sep 4, 2014, 10:22 PM IST''इंग्लंडने भारतीय संघापासून शिकलं पाहिजे''
इंग्लंडचा लागोपाठ दोन वेळा पराभव झाल्याने निराश झालेले माजी कर्णधार एलेक स्टीवर्टने म्हटलं की, भारतीय संघापासून शिकलं पाहिजे की, एक दिवसीय क्रिकेटमध्ये कसं खेळलं पाहीजे.
Sep 1, 2014, 04:40 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)
बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.
Aug 30, 2014, 02:37 PM ISTभारत विरूद्ध इंग्लंड वन-डे सिरी़ज
Aug 27, 2014, 09:08 PM ISTस्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (दुसरी वन डे)
पहिला सामना पावसाने रद्द झाल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...
Aug 27, 2014, 03:13 PM ISTभारतीय क्रिकेटपटूंमुळं देशाची मान शरमेनं झुकली - सुनील गावस्कर
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळं भारताची मान शरमेनं झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी टेस्ट संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे.
Aug 18, 2014, 01:34 PM ISTमहिला क्रिकेट: भारतने इंग्लंडला ६ विकेटने हरवले
वर्मस्लेः आठ वर्षांनंतर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमने दुसऱ्या डावात कर्णधार मिताली राज ( नाबाद ५०) आणि स्मृती मंधाना (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर पॉल गेट्टी ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या एक मात्र चार दिवसीय टेस्ट मॅचमध्ये इंग्लडला सहा विकेटने पराभूत केले.
Aug 16, 2014, 06:47 PM ISTतोंडाला मास्क लावून ब्रॉड मॅच खेळणार
ओव्हलः भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयाची आघाडी घेणाऱ्य़ा इंग्लंडसाठी खूप चांगली बातमी आहे. शुक्रवार होणाऱ्य़ा ओव्हलवर पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड खेळू शकतो. ब्रॉडने ट्विटरवर नाकावर इजा झालेला एक फोटो टाकला आहे.
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा घोंगणा फोडला
लंडन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू नाकाम झाला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या नाकाला बॉल लागल्याने तो जायबंदी झाला. हेल्मेट असूनही वेगात आलेला बॉल थेट हेल्मेटमध्ये जावून स्टुअर्ट ब्रॉडच्या नाकावर बसला आणि तो रक्तबंबाळ झाला.
Aug 9, 2014, 09:37 PM ISTचौथ्या कसोटीत टीममध्ये धक्कादायक बदल?
सीरिजमध्ये 1-1ने बरोबरीत असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या टेस्टला आजपासून ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. मात्र, टीममध्ये धक्कादायक बदलाची शक्यता आहे. त्यामुळे कोण बाहेर बसणार आणि कोण आत येणार याची उत्सुकता आहे.
Aug 7, 2014, 10:46 AM IST