ओबामा तिच्याबरोबर बोलले अन् मिशेलचा पारा चढला
कोणत्याही स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या कोणत्याही महिलेबरोबर जास्त जवळून बोलेला आवडत नाही. तसाच प्रसंग हा मिशेल ओबामा यांच्याबाबतीत घडला आहे. जोहान्सबर्गवर मंगळवारी नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल पोहोचले होते. यावेळी ओबामा डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग हिच्याशी गप्पा मारल्या अन् इथंच मिशेल यांचा पारा चढला.
Dec 12, 2013, 02:38 PM ISTअॅशेसवर इंग्लंड टीमची ‘लघूशंका’!
अॅशेस सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळं इंग्लंड ऐतिहासिक विजयापासून वंचित राहिला आहे. इंग्लंडनं अॅशेस सीरिज ३-० नं जिंकली आहे. पण हे सगळं झाल्यावर इंग्लंड संघातील काही महाभागांनी अत्यंत हीन कृत्य केलं. कूक कंपनीच्या काही शिलेदारांनी ओव्हलच्या पीचवर लघवी करून आपल्या उन्मत्तपणाचं दर्शन घडवलं.
Aug 26, 2013, 04:58 PM ISTबेकायदा कृत्य करणाऱ्यांसाठी आता ‘रिपोर्ट अब्यूज’
नेटवर्किंग साइटवर येणाऱ्या अश्लील किंवा धमकी देणाऱ्या व्यक्तीना पकडण्यासाठी आता ‘रिपोर्ट अब्यूज’ नावाचे एक बटन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा इंग्लडच्या ट्विटर कार्यालयाने केली आहे.
Aug 4, 2013, 03:14 PM ISTकसोटीमध्ये भारत नंबर दोन
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविल्याचे आज जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने या रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.
Jul 8, 2013, 05:35 PM ISTटीम इंडियाला `तो` सामना खेळायचाच नव्हता, पण...
टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी घशात घातली, मात्र, शेवटी २०-२० ओव्हर्सचा झालेला हा अंतिम सामना टीम इंडियाला खेळायचाच नव्हता, असा खुलासा आता झालाय.
Jul 3, 2013, 04:11 PM ISTयुकेला जायचंय, आधी मोजा तीन लाख!
तुम्हाला परदेश गमन करावयाचे असेल तर तुमच्या खिशात लाखो रूपये असायला पाहिजेत. कारण परदेशवारी करण्यासाठी किमान तीन लाख रूपये आधी मोजावे लागतील. युकेला जाण्यासाठी तशी अट घालण्यात आली आहे. अनामत रक्कम ठेवल्यानंतर लंडनमध्ये तुम्हाला पाय ठेवता येतील..अन्यथा नाही.
Jun 25, 2013, 01:33 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, भारत आणि पाऊस
योगायोग म्हणा किंवा काहीही... चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पोहोचला की पाऊस येतोच... आणि त्यानंतर भारताचा विजय ठरलेलाच...
Jun 24, 2013, 08:25 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय
यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय
Jun 24, 2013, 07:44 AM ISTइंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर...
Jun 18, 2013, 07:06 PM ISTकांगारूंची इंग्लडसमोर शरणागती
इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.
Jun 9, 2013, 10:53 AM ISTटीम इंडियाने मोहालीसह मालिका जिंकली
इंग्लंडडविरुद्ध चौथ्या एक दिवसीय सामन्या त भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात टाकली. सुरेश रैनाच्या नाबाद ८९ आणि रोहित शर्माच्याद ८३ रन्सच्या जोरावर भारताने विजय सहज साकारला.
Jan 23, 2013, 08:20 PM ISTटीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान
इंग्लडने टीम इंडियापुढे विजयासाठी २५८ रन्सचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून ऍलिस्टर कूक, केवीन पीटरसन आणि ज्यो रूट यांनी अर्धशतके झळकावलीत.
Jan 23, 2013, 05:19 PM ISTमोहालीत चौथा सामना, इंडियाला विक्रमाची संधी
मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.
Jan 22, 2013, 07:13 PM IST