व्हॉट्सअॅपद्वारे होणार या डॉक्टर -कर्मचाऱ्यांची होणार पोलखोल
चेन्नई महानगरपालिकेने आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वेळेत येतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वात चलती असलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2016, 07:45 PM IST