'या' जागेवर सर्वात जास्त विवाहित लोक पडतात पुन्हा प्रेमात
Where Extra Marital Affairs Start : Love Marriage असो किंवा मग Arranged Marriage असो. काही विवाहित लोक पुन्हा प्रेमात पडतात. विवाहबाह्य संबंध हे नेमकं कुठे घडतात. त्या जागेबद्दल आज आपण बोलणार आहोत.
Dec 21, 2023, 03:34 PM IST'...म्हणून महिलांचं Extra Marital Affairs असतात', सर्व्हेतून माहिती समोर
Extra Marital Affairs : जोडप्याचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात प्रेमासोबत रोमान्स असणं महत्त्वच आहे. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असतं. पण एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांचं विवाहबाह्य संबंधामागील कारणं समजली आहेत.
Oct 18, 2023, 09:08 PM ISTViral News : GPS ने फोडलं पत्नीचं बिंग, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला नवऱ्या अन् मग...
Extra marital affair : गेल्या काही दिवसांमध्ये विवाहबाह्य संबंधामध्ये वाढ झाली आहे. नवरा असो किंवा बायको त्यांचं घराबाहेर अनैतिक संबंध असतात. एका महिलेचं गुपित कारमधील GPS मुळे नवऱ्यासमोर उघड होतं अन् मग...
Mar 28, 2023, 02:13 PM ISTWomen Fight On Road : रस्त्यावर दोन महिलांमध्ये 'दंगल'!
Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे (Extra Marital Affair) प्रमाण वाढलं आहे. नवरा-बायकोमधील विश्वासाचं नातं आजकालच्या युगात हरवत चाललं आहे. असाच एक नवरा जेव्हा घराबाहेर पडतो आणि मग काय...बायको आणि प्रेयसी जेव्हा समोरासमोर येतात...
Nov 3, 2022, 08:44 AM IST