आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट मग तिने व्हिडीओ कॉलवर काढले कपडे; IT इंजिनीअरचे 'असे' झाले सेक्स्टॉर्शन
IT Engineer Sextortion: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट येणे, त्यातून व्हॉट्सअॅपचा नंबर मागणे आणि व्हिडीओ कॉलवर कपडे काढून मग ब्लॅकमेल करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. याबद्दल वारंवार जनजागृती करुनही अनेक तरुण या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. इंदूरमधील आयटी इंजिनीअर तरुणालादेखील याचा फटका बसला आहे.
Aug 8, 2023, 12:03 PM ISTFacebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या
Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत अशा परिस्थितीत, कोणते प्रोफाइल किंवा खाते खरे आहे आणि कोणते खोटे हे शोधणे कठीण होते.
Mar 12, 2022, 01:36 PM ISTफेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल
फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.
Oct 17, 2021, 03:08 PM IST