fake atharcard

सावधान... बनताहेत बनावट आधारकार्ड

राज्यभर आधार कार्ड नोंदणी होत असताना भाईंदरमध्ये बनावट आधारकार्ड बनत असल्याचं समोर आलंय. ५०० रूपयात बोगस आधारकार्ड तयार केलं जात होतं.

Jul 10, 2013, 08:18 PM IST