Photos: मराठी अभिनेत्रीनं 31 डिसेंबरला गुपचूप केलं लग्न! 1 जानेवारीला Insta पाहून चाहते थक्क
Marathi Actress Secretly Married On 31 st Demeber: या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तिने लग्न केल्याचं चाहत्यांना समजलं आहे. या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
Jan 3, 2025, 09:41 AM IST'भूमिका देतो म्हणत सोबत झोपायला..', ती स्पष्टच बोलली! Consent बद्दल म्हणाली, 'इच्छा नसल्यास..'
Sexual Abuse In TV Industry: मनोरंजन क्षेत्रामध्ये होणारा लैंगिक छळ आणि कास्टींग काऊचचे प्रकार अनेकदा चर्चेत असतात. मात्र टीव्ही क्षेत्रासंदर्भात बोलताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याचं दिसत आहे.
Sep 3, 2024, 11:36 AM ISTग्राहकांच्या जीवाशी खेळ! ब्रॅण्डेड पीठ गिरणीत सापडली 400 किलो दगडी पावडर; भेसळ पाहून अधिकारी थक्क
Stone Powder Found in Flour Brand Factory: या ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली असता कारखान्यामधील दृष्य पाहून धक्काच बसला. विशेष म्हणजे एका नामांकित कंपनीच्या कारखान्यात हा प्रकार सुरु होता.
Jul 30, 2024, 07:33 AM IST'ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडून...'; अभिनेत्रीने सांगितला लिफ्ट मिळाल्यानंतरचा धक्कादायक अनुभव
Sexual Harassment Attempt On Actress: या अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा भयानक घटनाक्रम एका मुलाखतीमध्ये सांगितला असून नेमकं त्यानंतर तिने काय केलं याबद्दलही माहिती दिली. या घटनेवरुन महिलांची सुरक्षा किती चिंतेचा विषय आहे हे अधोरेखित होत असल्याचं ती म्हणालीय. नक्की घडलं काय जाणून घेऊयात...
Jul 28, 2024, 12:44 PM ISTसाखरपुड्याच्या दिवशीच भीषण कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू; जागीच सोडला प्राण
40 Year Old Actor Killed In Car Collision On His Engagement Day: रात्री उशीरापर्यंत शुटींग करुन घरी परत जात असतानाचा वाटेत हा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते.
Apr 14, 2024, 12:43 PM ISTपिवळी उशी किंवा उशीचे कव्हर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा! ठरु शकतात फारच धोकादायक
Never Use Yellow Pillow Know The Reason: पिवळ्या रंगाची उशी वापरणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. एका त्वचारोग तज्ज्ञाने यासंदर्भात सोशल मीडियावरुन इशारा दिला आहे.
Nov 24, 2023, 04:21 PM ISTबॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास
Famous Director Death Due To Heart Attack: मुंबईमध्ये या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास. काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
Nov 19, 2023, 01:14 PM IST'या' कारणामुळे प्रसिद्ध आहे माहिमचा दर्गा; सर्व धर्मीय मुंबईकर यासाठी येथे आवर्जून येतात
मुंबईत अनेक खाऊ गल्ल्या आहेत. माहिमची खाऊ गल्ली ही मुंबईतील अशाच प्रसिद्ध खाऊ गल्लीपैकी एक आहे.
Aug 3, 2023, 08:32 PM ISTबुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत जाहीर
The prediction of the decline of the famous Bhendwal in Buldhana district has been announced
Apr 23, 2023, 07:25 PM ISTCaves : आशियातील खंडातील सर्वात मोठी गुहा महाराष्ट्रात; 40 वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचारगड यात्रेमुळे आली चर्चेत
अत्यंत दुर्गम व निसर्गाचा सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा पाच दिवस सुरु असते.
Feb 4, 2023, 11:24 PM IST'भूतिया हवेली' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' हॉटेल, काय आहे यामागील नेमकं रहस्य?
या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे, हे ठिकाण झपाटलेलं आहे.
Aug 6, 2022, 02:20 PM ISTसलमान खानचा 'हा' फेमस डायलॉग लिहिलाय सोनू सुदने, तुम्हाला माहितीये का?
दोन वर्षांपुर्वी करोनाच्या पार्श्वभुमीवर सोनु सूद हा अभिनेता गरजूंच्या मदतीसाठी धावून आला होता.
Jul 30, 2022, 12:11 PM ISTबैलासमोर रील बनवण्याचा तिचा हट्टं, पण त्यानंतर जे काही घडलं, ते अजबच... पाहा व्हिडीओ
आजकाल तुम्ही कुठेही पाहिलंतर, तरी तुम्हाला एक तरी व्यक्ती असा दिसेल जो शॉट्स किंवा रील्स बनवत आहे.
Jun 6, 2022, 09:37 PM ISTजन्मदिवसच तिच्यासाठी ठरला शेवटचा दिवस... प्रसिद्ध मॉडलचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू
तिचा जन्मदिवसच तिच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. कारण...
May 13, 2022, 08:47 PM ISTVIDEO| साताऱ्यातील जिंती गावची प्रसिद्ध बगाड यात्रा संपन्न
Famous Bagad Yatra Of Jinti Village
Apr 26, 2022, 08:05 PM IST