फराह खानच्या शोमध्ये अनिल कपूरच्या वेषात दिसणारी ही कलाकार कोण?
प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'लिप सिंग बेटल' हा नवा टीव्ही शो घेऊन येणार आहे.
Sep 13, 2017, 05:13 PM ISTदीपिकाला तिच्या जवळच्या व्यक्तीने भेट दिला प्रेशर कुकर
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने भेट म्हणून प्रेशर कुकर दिलाय. या भेटीचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
Dec 18, 2016, 03:03 PM ISTजॅकी चॅन थिरकणार फराह खानच्या इशाऱ्यावर
मुंबई : सर्वांचा लाडका अॅक्शन हिरो जॅकी चॅन आता एका बॉलिवूड गाण्यावर थिरकणार आहे.
Mar 22, 2016, 03:28 PM ISTपाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी!
अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.
Aug 31, 2015, 10:22 AM ISTअरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी!
बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?
Feb 15, 2015, 12:02 PM ISTअभिनेता गौतम गुलाटी 'बिग बॉस -८' चा विनर!
‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं.
Feb 1, 2015, 07:49 AM IST'बिग बॉस'मधून होस्ट सलमान आऊट; फराह खान इन!
'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. सलमानच्या जागी आता होस्ट म्हणून फराह खान दिसणार आहे.
Dec 17, 2014, 02:38 PM ISTरवी पुजारी गँगच्या टार्गेटवर शाहरूख आणि फराह ..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 02:53 PM ISTशाहरुखच्या 'हॅपी न्यू इअर'चं म्यूझिक लॉन्च
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हॅपी न्यू इअर'चं मुंबईत म्यूझिक लॉन्च सुरू आहे. या कार्यक्रमाला फराह खान, शाहरूख, दीपिका, अभिषेक बच्चन, बोमत इराणी आणि विवाह शहा हे सर्व कलावंत उपस्थित आहेत.
Sep 15, 2014, 05:56 PM IST'Happy New Year' चा ट्रेलर रिलीज, धमाकेदार शाहरूख, मनमोहक दीपिका
शाहरूख खान-दीपिकाच्या ‘हॅपी न्यू इअर’चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात शाहरुख चार्ली नावाची भूमिका साकारतोय. ट्रेलर खूप धमाकेदार आहे. दीपिका पदुकोणनं डांसरची भूमिका साकारलीय. तिचं नाव मोहिनी आहे. अभिषेक बच्चन दहीहंडी मंडळाचा प्रमुख आहे. ट्रेलरच्या अखेरीस शाहरुख म्हणतो, “ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.”
Aug 14, 2014, 09:43 PM ISTकोरिओग्राफर फराह खानचं हे रुप तुम्ही पाहिलंय?
अभिनेता अभिषेक बच्चननं कोरिओग्राफर आणि आपला आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ची डायरेक्टर फराह खान हिचं एक नवं (खरं तर जुनं) रुप लोकांसमोर आणलंय.
Aug 5, 2014, 09:59 AM ISTभारतीय शोमध्ये शोएब अख्तर दिसणार
`एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा` या शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर गेस्ट जज म्हणून काम करणार आहे.
Apr 30, 2014, 07:24 PM ISTअभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं निधन
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Mar 9, 2014, 05:00 PM ISTशाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
Jan 23, 2014, 02:46 PM ISTशाहरुख-दीपिकाच्या `हॅप्पी न्यू -इअर`चं पोस्टर रिलीज
फराह खान दिग्दर्शित आणि शाहरुख खानचा सध्या चर्चेत असलेला `हॅप्पी न्यू -इअर`चं या चित्रपटाचे पोस्टर न्यू इअरच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलं. हे पोस्टर एक फुल पेज अॅडप्रमाणं असून १ जानेवारी रोजी वृत्तपत्र छापण्यात आलं. या व्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटरवर या पोस्टरचं प्रमोशन एका नवीन शैलीत करण्यात आलं. या पोस्टरवर चित्रपटातील स्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांचे ऑटोग्राफ देखील छापण्यात आले आहेत.
Jan 2, 2014, 08:46 PM IST