VD 14: प्रभासनंतर 'या' साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करतील बिग बी; कोण आहे हा अभिनेता?
विजय देवरकोंडा सध्या एका रोमांचक आणि नवीन भूमिकेची तयारी करत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चनदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील, असे सांगितले जात आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 28, 2025, 05:33 PM IST