fish video

Viral Video : खवय्यांनो ताजे मासे खायचे आहेत? 'या' ठिकाणी जाण्याचा बेत आखाच

Trending News : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry )...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

 

Nov 3, 2022, 01:22 PM IST

Amazing Facts: तुम्हाला माहितेय का? आपले पूर्वज माकडं नाहीत तर... धक्कादायक खुलासा

माशांची रचना मानवासारखीच असते. यात किती खरं आहे ते जाणून घेऊ.

Oct 7, 2022, 05:40 PM IST

जाळ्यात सापडला दुतोंडी मासा, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावाल

खरंच माश्याला दोन तोंड आहेत का?, तुम्ही पाहिलाय का असा मासा, पाहा VIDEO

Sep 22, 2022, 02:20 PM IST

Fish Rain Video: आकाशातून पडला माशांचा पाऊस! काय आहे खरं कारण जाणून घ्या

उन्हाळ्याच्या तडाख्यापासून सुटका व्हावी यासाठी प्रत्येकजण पावसाची प्रतिक्षा करतेय. 

May 29, 2022, 02:23 PM IST