Skin care Tips : चेहऱ्यावर ब्युटी प्रोडक्ट लावण्यापूर्वी वाचा ही बातमी!
Fruits For Glowing Skin : काही लोकांना सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावताना खूप काळजी घ्यावी लागते. तर काहीजणांना कोणतेही केमिकल्स असलेले स्किनकेअर प्रोडक्ट चालत नाहीत. अशावेळी काहीजण घरच्या घरी नैसर्गिक घटकांसह स्किनकेअर करणे पसंत करतात. जर तुम्हाला पण फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करून तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही फळांचा वापर करुवही त्वचेची काळजी घेऊ शकता.
May 8, 2023, 03:52 PM ISTचेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी या 4 गोष्टींचा आहारात करा समावेश
Food For Glowing Skin: या बातमीत आम्ही तुमच्यासाठी अशा गोष्टींची माहिती देत आहोत, ज्यांचे सेवन आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते.
Nov 13, 2021, 10:18 PM IST