तुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने
FSSAI On Tea: FSSAI देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये सुरक्षा मानकांचे किती प्रमाणात पालन केले जात आहे? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.
Oct 8, 2023, 06:43 AM IST'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'
ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय.
Jul 2, 2015, 10:43 AM IST