Viral Video : हॉटेलमध्ये टेबलावर उरलेल्या कांदा, चटणीचं पुढे काय होतं? तुमची पाठ फिरताच...
Viral Video : एखादा खास क्षण, खास निमित्त किंवा अगदी नाईलाज... यापैकी कोणत्याही कारणानं अनेक मंडळी जेवणासाठी हॉटेलची वाट धरतात.
Jan 18, 2025, 01:11 PM IST
'यांना कोणीतरी जेलमध्ये टाका' चिकन टीक्का चॉकलेटचा Video पाहून नेटकऱ्यांची भूक कुठच्याकुठे पळाली
Bizarre Food Viral Video: हे विचित्रच्याही पलिकडलं.... म्हणजे ही माणसं असं काहीतरी कसं करू शकतात? व्हिडीओ पाहून तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
Dec 16, 2024, 02:24 PM IST
अस्सल गावरान 'काकडीचा कोरडा'; 10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ, रेसिपी लिहून घ्या
10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ; अस्सल गावरान 'काकडीचा कोरडा;ची रेसिपी
Mar 14, 2024, 06:02 PM ISTमुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच
Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते.
Feb 3, 2024, 03:58 PM ISTगिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली
देशातील अनेक राज्यात गुटख्यावर बंदी आहे. गुटखा खाणं आरोग्यास हानीकारक आहे, यापासून लोकांनी लांब राहावं यासाठी सरकार जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन केलं. पण लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आता तर चक्क गुटख्याचं आईसक्रिमच आलं आहे.
Jul 24, 2023, 05:36 PM ISTपावसाच्या गारव्यात शरीराला ऊब देईल नाचणी खमंग भाकरी; पाहा सोपी, झटपट होणारी रेसिपी
Ragi Roti Recipe : पावसाचे दिवस सुरु झाले की बऱ्याचजणांमधील खवैय्या जागा होतो. पावसाचा खरा आनंद पुढ्यात वाढलेल्या गरमागरम जेवणाच्या माध्यमातूनही घेता येतो.
Jul 7, 2023, 03:48 PM IST
सोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTसोशल मीडियावर का होतोय 'या' मॅगीची चर्चा? पाहा व्हायरल व्हिडीओ
या अनोख्या मॅगीला लोकांनी पसंती दर्शवली आहे.
Dec 29, 2021, 08:17 PM IST