FIFA WC 2022: फिफा फूटबॉल वर्ल्डकपसाठी कतार सज्ज, कोणत्या गटात कोणता संघ वाचा
20 नोव्हेंबरपासून फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी 32 संघ सज्ज झाले असून 8 गट तयार करण्यात आले आहेत.
Sep 27, 2022, 06:00 PM ISTभारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, FIFA ने AIFF ला केले निलंबित
FIFA Suspends AIFF: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Aug 16, 2022, 08:15 AM ISTस्पोर्ट्सच्या 4 महत्त्वाच्या बातम्या
स्पोर्ट्स संबंधित 4 महत्त्वाच्या बातम्या
Jul 7, 2018, 10:02 AM ISTरोनाल्डोने खरेदी केली १९ कोटींची सुपरकार
फुटबॉल विश्वातील सुपरस्टार प्लेअर असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा कारचा खूप मोठा शौकिन आहे. रोनाल्डोकडे अनेक सुपरकार आहेत. या कारमध्ये आता आणखीन एका कारची भर पडली आहे.
Sep 29, 2017, 08:49 PM ISTकोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच
९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं.
Jul 5, 2015, 06:25 PM ISTलाच स्वीकारल्याच्या संशयावरून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना अटक
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच इथं बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.
May 28, 2015, 09:53 AM ISTब्राझीलचे कोच स्कॉलरी यांची हकालपट्टी
फूटबॉल वर्ल्डकपमधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ब्राझीलचे कोच फिलीप स्कॉलरी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Jul 14, 2014, 12:32 PM ISTयंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM IST‘फिफा’चा आज सुपर संडे, अर्जेंटिना X जर्मनी
फुटबॉल वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगेल ती अर्जेन्टीना आणि जर्मनीमध्ये. या फायनलच्या निमित्तानं पुटबॉल प्रेमींनी सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहायला मिळणार आहे. 24 वर्षांनी अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. तर विक्रमी आठवण्यांदा फायनल गाठणारी जर्मन टीम चौथ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्यास आतूर असेल.
Jul 13, 2014, 12:43 PM IST... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला
यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला.
Jul 13, 2014, 09:01 AM ISTनेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात
ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.
Jul 8, 2014, 03:28 PM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTकोस्टा रिका सरप्राईज पॅकेज, क्वार्टर फायनलमध्ये दाखल
2014च्या वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज ठरली आहे. आता नॉक आऊट राऊंडमध्ये कोस्टा रिकाला ग्रीसचं आव्हान मोडित काढावा लागेल. ग्रीसविरुद्ध त्यांच्या टीमलाच सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. त्यामुळं क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच दिमाखात प्रवेश करण्यासाठी कोस्टा रिकाची टीम आतूर असेल.
Jun 30, 2014, 10:02 AM IST