दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांचा जल्लोष
जम्मू काश्मीरमध्ये बारा तासांत विविध ठिकाणी घडल्या घटना
Sep 28, 2019, 06:35 PM IST
VIDEO | काश्मीरमध्ये तातडीने १० हजार सैनिक तैनात
VIDEO | काश्मीरमध्ये तातडीने १० हजार सैनिक तैनात
Jul 29, 2019, 01:35 PM IST#JammuKashmir : शोपियानमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त
लष्कराकडून शोधमोहिम सुरु
Jun 11, 2019, 07:58 AM ISTजम्मू-काश्मीर : लष्करासोबतच्या चकमकीत चार दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीर : लष्करासोबतच्या चकमकीत चार दहशतवादी ठार
Apr 1, 2019, 11:20 AM ISTJammu Kashmir : लष्करासोबतच्या चकमकीत चार दहशतवादी ठार
परिसरात तणावाचं वातावरण
Apr 1, 2019, 08:24 AM ISTभारतीय लष्करासाठी फेब्रुवारी महिना घातक, अनेक जवानांच्या प्राणाची आहूती
या घटनांमध्ये गमावले वीर जवान
Feb 20, 2019, 11:07 AM ISTधक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी
सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे.
Mar 28, 2018, 04:11 PM ISTसमृद्धी महामार्ग : विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?
May 9, 2017, 07:08 PM ISTबुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई
जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय.
Dec 14, 2016, 12:39 PM ISTएअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती, प्रवाशी अटकेत
एअर होस्टेसवर सेल्फीसाठी जबरदस्ती करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. दमन-मुंबई विमान प्रवासात ही घटना घडली. मोहम्मद अबुबाकरअसे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Jun 28, 2016, 05:50 PM IST'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:17 PM IST'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'
देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे.
Jun 18, 2015, 02:01 PM IST