Parenting Tips | तुमच्या 'या' सवयींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा
Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.
May 21, 2022, 10:53 AM ISTया ४ गोष्टी केल्यात तर नेहमी फायद्याचे राहील
वर्तमानात केलेल्या एकाद्या कार्यामुळे तुम्हाला त्याचे फळ भविष्यात मिळते. मात्र, चुकीचे काम करण्यापासून तुम्ही सतत सावधान राहिले पाहीजे. गरुड पुराण नीतीनुसार काही काम असे सांगितले गेले आहे. तुम्ही भविष्यातील अशुभ काम आधीच नष्ट करु शकता. त्यासाठी या ४ गोष्टी महत्वाच्या आहेत.
Apr 26, 2015, 01:45 PM IST