भारतावर इंग्रजांचं राज्य हवं होतं, फेसबूकच्या अधिकाऱ्याची संतापजनक वक्तव्य
भारतातील टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने कौल दिल्याने फेसबूकला झटका बसला आहे. फ्री बेसिक्सची महत्त्वाकांक्षी योजना अडकल्याचे शल्य डाचत असल्याने फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने भारताबद्दल अतिशय अपमानास्पद टिप्पणी करत आपला राग व्यक्त केला आहे.
Feb 11, 2016, 02:06 PM ISTफ्री बेसिक्स'वर ट्रायच्या निर्णयानं झुकरबर्ग निराश, पण...
भारतीय दूरसंचार नियंत्रण मंडळ म्हणजेच 'ट्राय'नं काल फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला केराची टोपली दाखवत भारतात नेट न्यूट्रॅलिटीला पाठिंबा दिलाय. या निर्णयाचे तज्ज्ञांनी स्वागत केलंय. पण, या निर्णयाचा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला मात्र जोरदार धक्का बसलाय.
Feb 9, 2016, 03:44 PM ISTफेसबूकच्या फ्री-बेसिक्सला 'ट्राय'ने दाखवली केराची टोपली
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच 'ट्राय'ने फेसबूकला चांगलाच धक्का दिला आहे.
Feb 8, 2016, 05:24 PM IST