फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'ही' पाच फळे, पोषक तत्वे होतात कमी
Fruits You Should Never Refrigerate: तुम्हीदेखील बाजारातून आणलेली फळे थेट फ्रीजमध्ये ठेवता का? तर या आधी ही बातमी नक्की वाचा
Oct 20, 2023, 06:41 PM ISTफ्रीजमध्ये भाज्या ठेवताय? तर मग आधी ही चूक करु नका
भाज्यांना जास्त काळ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे त्यांना फ्रिजमध्ये ठेवणे. पण ही चूक टाळा.
Sep 14, 2021, 06:48 PM IST