fruits

पावसाळ्यामध्ये 'या' पदार्थांचे सेवन ठरू शकते आरोग्यास घातक

पावसामुळे वातावरणात अल्हाददायक थंडावा निर्माण होत असला तरीही आजारपण वाढण्याचा धोका असतो

Jul 3, 2019, 04:54 PM IST

फुफ्फुसांचे रोग टाळण्यासाठी 'ही' फळे ठरतील फायदेशीर

शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासोबतच श्वास नियंत्रित ठेवण्याचे काम सुद्धा फुफ्फुसं करतात. 

Jul 3, 2019, 04:47 PM IST
 New York Tree Of 40 Fruits PT2M45S

न्यूयॉर्क | अमेरिकेत 'ट्री ऑफ ४०'ची चर्चा

न्यूयॉर्क | अमेरिकेत 'ट्री ऑफ ४०'ची चर्चा

Jun 18, 2019, 04:20 PM IST

परदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा

इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

Oct 30, 2018, 07:25 PM IST

‘ही’ फळं खा आणि टीकवा त्वचेचं सौंदर्य

रोजच्या वापरात असणारी फळंही त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी तितकीच फायद्याची असतात. 

Sep 23, 2018, 01:15 PM IST

रोजच्या डाएटमध्ये नक्की करा 'या' पदार्थांचा समावेश

फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो 

Sep 21, 2018, 03:46 PM IST

गरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे

गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. 

Jul 26, 2018, 07:30 PM IST

रिकाम्या पोटी 'ही' फळं खाणं आरोग्याला त्रासदायक

आहारात ऋतूमानानुसार फळांचा समावेश करणं फायदेशीर आहे.

Jul 19, 2018, 10:21 PM IST

आरोग्यदायी असली तरीही ही '8' फळं खाताना सावधान !

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. 

Jul 19, 2018, 04:54 PM IST

फुफ्फुसांंचं आरोग्य सुधारतील 'ही' 5 फळं

फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. 

Jul 18, 2018, 05:36 PM IST

मुंबईत पावसामुळे भाज्या आणि फळांचे दर वाढले

मुंबईकरांना पावसाचा असाही फटका

Jul 11, 2018, 11:37 AM IST

पावसाळ्यात फळे खाण्यापूर्वी करा 'हे' काम!

पावसाळ्यात विविध प्रकारच्या इंफेक्शनचा धोका वाढतो.

Jun 29, 2018, 02:58 PM IST

Nipah Virus चा धोका : वटवाघुळांंना सर्वाधिक आवडतंं 'हे' फळ !

निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 

May 28, 2018, 03:30 PM IST

Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळप्रमाणेच देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

May 25, 2018, 10:18 PM IST

'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात फळं खातात

केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचा धोका वाढत आहे. 

May 25, 2018, 03:49 PM IST