fruits

कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत?

Fruits For Weight Loss: कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे.

Jul 3, 2024, 02:43 PM IST

'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

 वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

Jun 9, 2024, 12:49 PM IST

उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका 'ही' 4 फळं

गरमीमध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' 4 फळ

Jun 5, 2024, 11:40 AM IST

हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?

आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.  

May 10, 2024, 05:36 PM IST

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?

May 10, 2024, 03:13 PM IST

'या' मंडळींनी नक्की खावीत लाल फळं; फायदे वाचून थक्क व्हाल

फळं खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ कायमच देतात. पण, तुम्हाला माहितीये का, फळांचे रंगही तितकेच महत्त्वाचे असतात. आपण बऱ्याच रंग, आकार आणि प्रकाराची फळ खात असतो. पण, लाल रंगाची फळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणुन घ्या. 

May 3, 2024, 04:04 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत

Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या. 

Apr 22, 2024, 10:33 AM IST

घरच्या गार्डनमध्ये फुलवा 'या' 9 भाज्यांचा मळा

Vegetables In Home Garden:वांग्याचं झाडजदेखील गार्डनमध्ये चांगल रुजतं आणि बहरतंही.काकडीचा वेल तुम्हाला गार्डनभर पसरवता येईल. याचा विशिष्ट सिझन असतो. कोथिंबीरची गरज नेहमीच लागते. त्यामुळे हे गार्डनमध्ये असलेले बरे.पुदीना गार्डनमध्ये लावल्यास वेळप्रसंगी उपयोगी येतो. मुळादेखील तुम्ही घरच्या गार्डनमध्ये रुजवू शकता. 

Apr 1, 2024, 07:09 PM IST

गरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान

Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.

Mar 20, 2024, 04:32 PM IST

'या' भाज्यांचा रस पिऊन करा Weight Loss

Vegetable Juice For Weight Loss: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जीमला जात असाल योगा करत असाल तरीसुद्धा फरक दिसत नसेल तर पुढील फळ भाज्यांचा रस पिऊ शकता.

Mar 18, 2024, 05:49 PM IST

Heart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या... 

Mar 10, 2024, 12:37 PM IST

कॉकटेल ज्यूस पिणे शरीरासाठी फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या...

Health Tips : वेगवेगळी फळ्यांचा एकत्र ज्यूस पिणं म्हणजे त्याला कॉकटेल ज्यूस असं म्हणतात. अनेकजणांना हा ज्यूस पिय्याला फार आवडत. पण तुम्हाला या ज्यूसचे फायदे आणि तोटे माहितीय का? 

Feb 25, 2024, 05:35 PM IST

बेल फळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पिकलेल्या बेलाचा रस किंवा ते फळ खाल्याने कॉलरा आणि अतिसर या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.

Feb 24, 2024, 03:17 PM IST

पोषकतत्वांनी समृद्ध 'हे' फळ आरोग्यासाठी ठरतं संजिवनी

दैनंदिन आहारामध्ये फळांचं सेवन केल्यासस शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळांमध्ये भरपुर प्रमाणात प्रोटीन अस्तात ज्यामुळे शरीरासोबत त्वचा सुद्धा सुंदर दिस्ते.

Feb 24, 2024, 11:42 AM IST