fukrey 3 wins

'फुकरे 3'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; कमाईचा आकडा ऐकून उंचावतील भुवया

या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पुलकित सम्राटचा चित्रपट आता १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला आहे.

Oct 10, 2023, 07:14 PM IST