खऱ्या आयुष्यातील 'चूचा'! महिलेला स्वप्नात दिसला नंबर, दुसऱ्या दिवशी घेतले लॉटरीचे तिकीट; जिंकली लाखांचा जॅकपॉट
Lottery Number in Dream: फुकरे या सिनेमात चूचा या पात्रासोबत घडलेली घटना एका महिलेसोबत खऱ्या आयुष्यात घडली आहे.
Jan 12, 2025, 07:37 AM IST
कंडोम जाहिरातीवर बोलली रिचा चढ्ढा
कंडोम जाहिराती रात्री १० नंतर दाखवल्या जाव्यात असे अॅडव्हरटायझिंग स्टॅण्डर्स काऊन्सिल ऑफ इंडियाने सांगितले. यावर अनेकांकडून विरोध तर काहींकडून दुजोरा दर्शवण्यात आला.
Dec 15, 2017, 08:25 PM ISTबॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा
बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते.
Dec 10, 2017, 10:45 AM IST'फुकरे रिटर्न्स'ची पहिल्या दिवशी दमदार कमाई
फुकरेचा सिक्वेल फुकरे रिटर्न्स हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार कमाई केलीये. शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात ८.१० कोटी रुपयांची कमाई केलीये.
Dec 9, 2017, 03:53 PM ISTधम्माल, मजा, मस्ती आणि ‘फुकरे’
मैत्रीवर आधारित चित्रपटांना सध्या चलती दिसून येतेय. मैत्रीवर आधारित फुकरे हा चित्रपट या आठवड्यात रिलीज झालाय. नव्या युगातील तरुणांची बिनधास्तपणे जगण्याची सवय, आयुष्यातील मजा, मस्ती हे सर्व या चित्रपटातून दिसतेय
Jun 15, 2013, 12:10 PM ISTआता महिलांच्या पँटला स्पर्श जरी केला तर...
खिसेकापूंपासून सावध राहाण्यासाठी तसंच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी काशी येथील शाम चौरसिया याने स्पेशल शर्ट पँट तयार केले आहेत.
Jun 6, 2013, 03:54 PM IST