Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2 Trailer Launch: 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा ती म्हणजे या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा प्रदर्शित झाला आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला होता.
Jul 27, 2023, 01:24 PM ISTGadar 2 Trailer : 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, मुलाला वाचवण्यासाठी शत्रुशी लढताना दिसेल 'तारा सिंग'
Gadar 2 Trailer : 'गदर 2' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. आता तारा सिंग पुन्हा एकदा पाकिस्तानला जाणार असून त्याच कारण सकीना नाही तर दुसरीच कोणी व्यक्ती आहे. एकदा पाहाच नक्की काय आहे ट्रेलरमध्ये दडलेलं...
Jul 27, 2023, 11:04 AM ISTOMG 2 वर संकट! सेंसर बोर्डानं चक्क 20 सीन्सवर चालवली कात्री...
OMG 2 Akshay Kumar : 'ओम माय गॉड 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवली आहे. त्यामुळे आता या सगळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात येईल का असा सवाल सगळ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
Jul 26, 2023, 04:55 PM IST'गदर 2' आणि OMG 2 एकाच दिवशी प्रदर्शित होणार, कोण मारणार बाजी? सनी देओलचं सडेतोड उत्तर
Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर वक्तव्य केलं आहे. त्याच्यावर अशा गोष्टींचा फरक पडत नाही.
Jul 24, 2023, 05:20 PM IST. 'गदर' विरोधात एकवटले होते पूर्ण बॉलिवूड, सनीने सांगितलं काय घडलं होतं?
'गदर' विरोधात एकवटले होते पूर्ण बॉलिवूड, सनीने सांगितलं काय घडलं होतं?
Jul 18, 2023, 05:03 PM ISTGadar मधील 4 कलाकार काळाच्या पडद्याआड, तर 'हे' 17 कलाकार आता असे दिसतात...
Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर होते कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे तब्बल इतक्या वर्षांनी जेव्हा त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली तर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला होता.
Jul 14, 2023, 11:34 AM ISTGadar 2 मध्ये नाना पाटेकर यांची एन्ट्री! 22 वर्षांपूर्वीच हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर'
Gadar 2 Nana Patekar : 'गदर 2' मध्ये नाना पाटकेर यांची एन्ट्री... नाना पाटेकरांनी दिला व्हॉइस ओव्हर. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा घेऊन येणार 'गदर' ची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला... 11 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित
Jul 3, 2023, 02:07 PM IST''तू काय वेडी आहेस का?'' 'गदर 2' चा सस्पेन्स अमिषा पटेलकडून उघड; नेटकरी संतापले
Ameesha Patel Trolled: अमीषा पटेल लवकरच गदर 2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेच. परंतु आता तिच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.
Jun 30, 2023, 05:44 PM ISTअभिनेत्री अमिषा पटेलचे कोर्टात आत्मसमर्पण; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. शनिवारी अमिषा पटेलने फसवणूक प्रकरणात रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाने पुन्हा एकदा अमिषा पटेलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Jun 17, 2023, 01:41 PM ISTVIRAL VIDEO : 'तुम्ही सनी देओलसारखे दिसता...'; भाबड्या बळीराजाला खुद्द अभिनेता भेटला तेव्हा त्याची काय अवस्था ?
Sunny Deol Viral Video : सनी देओल समोर उभा, तरीही शेतकरी काका म्हणतात, तुम्ही तर त्याच्यासारखेच दिसता... चाहत्यांचं कलाकारांवर असणारं नि:स्वार्थ प्रेम म्हणजे हेच.
Mar 6, 2023, 10:48 AM IST
'गदर 2' मधील सनी देओलचा फर्स्ट लूक समोर, पाहा फोटो
बॉलीवूड अभिनेता सनी देओलने चित्रपटांमधून ब्रेक घेत इंडस्ट्रीत परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 24, 2021, 06:26 PM ISTकोणी अडवली 'गदर २' ची वाट
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' सिनेमाचं शूटिंग सुरू होताच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
Dec 22, 2021, 03:34 PM IST