Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली
Gadar 3 : 'गदर 2' नंतर आता त्याचा तिसरा भाग कधी येणार अशी चर्चा सुरु असताना आता सनी देओलनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आनंद झाला आहे.
Aug 15, 2023, 03:21 PM ISTOMG 2 चित्रपटात अक्षयनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन? पाहून प्रेक्षकही हैराण
Akshay Kumar OMG 2 and Gadar 2: अक्षय कुमारनं असं का केलं... चक्क स्वत: च्या चित्रपटात अक्षय कुमारनं केलं 'गदर 2' चं प्रमोशन...
Aug 15, 2023, 11:33 AM ISTGadar 2 ने देओल कुटुंबातील कटुता मिटवली? सनी देओलने सावत्र बहिणींना मारली मिठी, धर्मेंद्र भावूक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांमध्ये देओल कुटुंबाचाही (Deol Family) समावेश आहे. दरम्यान सध्या सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटामुळे हे कुटुंब चर्चेत आहे. त्यातच गदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सनी देओलने आपल्या दोन्ही सावत्र बहिणींना मिठी मारली. आतापर्यंत कधीही न झालेलं हे मिलन पाहून बॉलिवूडसह चाहत्यांमध्येही चर्चा रंगली आहे.
Aug 14, 2023, 07:41 PM IST
सुपर फास्ट 100 कोटी कमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला कोण?
सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सनी देओलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Aug 14, 2023, 04:53 PM ISTViral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात...
Sunny Deol Crazy Fans Reached With Tractors: राजस्थानमध्ये ट्रॅक्टरवर Gadar 2 पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालीये. हे पाहून मला खूप आनंद का झालाय. याचा अंदाज लावण्यासाठी कोणतीही बक्षिस नाही, असं आनंद महिंद्रा (Anand Mahindra) म्हणाले आहेत.
Aug 14, 2023, 09:12 AM ISTराष्ट्रपती मुर्मू यांनी खरंच 'गदर 2' पाहिला का? PIB नं सांगितलं सत्य
President Draupadi Murmu Gadar 2 : अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' पाहण्याची इच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जात होते. मात्र, या सगळ्या बातम्या पाहिल्यानंतर आता भारत सरकारच्या फॅक्ट चेक यूनिटनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीनुसार एक वेगळीच बातमी समोर आली आहे.
Aug 14, 2023, 09:03 AM ISTGadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी!
Gadar 2 Box Office Collection Day 2: पहिल्या दिवशी दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर 2 सिनेमाने आत्तापर्यंत 83.18 कोटींचा गल्ला जमावला.
Aug 13, 2023, 04:42 PM IST''स्त्रिया काय वॉशिंग मशीन आहेत का?'' कंगनाचा 'तो' जुना Video झाला व्हायरल
Kangana Ranaut Women Washing Machine Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी कंगनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे.
Aug 13, 2023, 02:05 PM ISTबॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली भरघोस कमाई; आकाडा वाचून बसेल धक्का
Higest Opening Films: सध्या चर्चा आहे ती म्हणजे Gadar 2 या चित्रपटाची ज्यानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या Jailor या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का हेही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.
Aug 11, 2023, 07:46 PM IST'गदर 2' रिलीजपूर्वी सनी देओलने मागितली माफी, कारण जाणून बसेल धक्का
हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. नुकताच सनी देओल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटासाठी प्रेक्षकांची माफीही मागताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Aug 11, 2023, 06:40 PM ISTGadar 2 चा First Day First Show सुरु असतानाच सनी देओल, अमिषासाठी धक्कादायक बातमी
Gadar 2 Movie Release: सन 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाच्या सिक्वेलसंदर्भात प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असतानाच या चित्रपटासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा या चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होणार आहे.
Aug 11, 2023, 10:58 AM ISTव्हायरल क्लिपवर पहिल्यांदाच बोलली गदर-2 ची अभिनेत्री; माझ्याकडे त्यापेक्षा मोठी बातमी आहे!
Simrat Kaur Viral Clips : सिमरत कौरनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हायरल इंटिमेट व्हिडीओवर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 10, 2023, 12:37 PM IST'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया
Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही.
Aug 7, 2023, 02:18 PM ISTएकाच दिवशी धडकणार OMG 2 - Gadar 2; पण Advance Booking मध्ये कोणी मारली बाजी? पाहा
OMG 2 vs Gadar 2 Advance Booking: सध्याचा ऑगस्ट महिना हा खूपच खास आहे. या महिन्यात 11 ऑगस्टला OMG 2 आणि Gadar 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या चित्रपटांमध्ये जोरदार रणधुमाई पाहायला मिळते आहे. पाहा आगाऊ तिकिट विक्रीमध्ये नक्की कोण पुढे आहे?
Aug 5, 2023, 05:46 PM ISTसनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यातून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच मात्र या चित्रपटावर सेन्सॉरनं कारवाई केली आहे.
Aug 2, 2023, 04:54 PM IST