Video: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...
Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल
Sep 3, 2023, 12:41 PM IST'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'
अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे.
Sep 2, 2023, 12:50 PM IST
खूप त्रास सहन केला...; सावत्र बहीण ईशा देओलसोबतच्या नात्यावर अखेर सनी देओल बोलला
Sunny Deol on relationship with step sister Esha : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि सावत्र बहीण ईशा देओलच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर त्यावर वडील धर्मेंद्र यांची काय प्रतिक्रिया आहे हे सांगितला.
Aug 31, 2023, 10:43 AM ISTअमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने...; 'गदर 2' च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अमिषा पटेलच्या स्वभावावर बोलताना ती फार श्रीमंत कुटुंबातून येते असं सांगितलं आहे. तसंच आपण जेव्हा तिची गदर चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती अभिनयात फार कच्ची होती असंही सांगितलं आहे.
Aug 30, 2023, 11:41 AM IST
खोटे आकडे सांगत, स्वत: चित्रपटाची तिकिटं खरेदी करतात; 'गदर 2' या दिग्दर्शकांचा निर्मात्यांवर निशाणा
Gadar 2 Director Slam's Producers : 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपट लवकरच 600 कोटींचा आकडा पार करण्याच्या जवळ आहे.
Aug 29, 2023, 01:15 PM ISTGadar 2 : सनी देओलनंतर आता खलनायकाच्या मानधनाची चर्चा... ऐकून थक्क व्हाल
Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता तुम्हाला माहितीये का की या चित्रपटाच्या खलनायकानं या चित्रपटासाठी भरपूर मानधन घेतले आहे.
Aug 26, 2023, 06:43 PM IST'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल
Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सोशल मीडियावर सतत तिचे बिकिनीतील फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असतात. त्यात आता तिनं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Aug 24, 2023, 03:07 PM ISTGadar 2 च्या यशावर KJo ची पहिली प्रतिक्रिया, बोलता बोलता डोळ्यात आसू अन् हासू
Karan Johar on Gadar 2 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. आता या चित्रपटावर करण जोहर यानं आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
Aug 23, 2023, 12:58 PM ISTजावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...
Dimple Kapadia Gadar 2 : डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याव्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
Aug 23, 2023, 11:41 AM IST'सलमान खानच्या 'हिट अँड रन केस'मुळंच माझा...', अमीषा पटेलच्या वर्तव्यामुळं एकच खळबळ
Ameesha Patel Salman Khan : अमीषा पटेल ही सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट एकीकडे चर्चेत असताना दुसरीकडे तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या हिट अँड रन या केसचा उल्लेख केला आहे.
Aug 23, 2023, 10:41 AM IST'...म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'; सनी देओलची मोठी घोषणा
MP Sunny Deol : गदर-2 बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे पण याच दरम्यान सनी देओलने एक मोठी घोषणा केली आहे. गुरुदासपूर येथील भाजप खासदार सनी देओलने 2024 मध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
Aug 22, 2023, 12:17 PM ISTOTTवर धुमाकूळ घालणार गदर -2; कुठे पाहता येणार?
OTTवर धुमाकूळ घालणार गदर -2; कुठे पाहता येणार?
Aug 22, 2023, 11:12 AM ISTसावत्र आई हेमा मालिनी यांनी 'गदर 2' वर कमेंट केल्यानंतर सनी देओल झाला व्यक्त, एकही शब्द न उच्चारता...
बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'गदर 2' (Gadar 2) चित्रपटाने अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने यापूर्वीचे अनेक रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही हा चित्रपट पाहिल्यानंतर सनी देओलचं तोंडभरुन कौतुक केलं. यावर सनी देओलनेही (Sunny Deol) प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 21, 2023, 01:20 PM IST
'गदर 2' 400 कोटींच्या दिशेनं... यापूर्वी 'या' चित्रपटांनी गाठलाय आकडा!
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सनी देओलच्या 'गदर 2' ची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून 8 व्या दिवशी चित्रपटानं 300 कोटींचा आकडा पार केला तर 9 दिवसात चित्रपटानं 336 कोटींचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करणार अशी अपेक्षा होती. त्यात चला जाणून घेऊया कोणत्या चित्रपटांनी सगळ्यात आधी 400 कोटींचा गल्ला केला आहे.
Aug 20, 2023, 03:36 PM ISTहेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक
Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे.
Aug 20, 2023, 10:50 AM IST