Weight Gain : कमी केल्यानंतर का होतेय पुन्हा वजनात वाढ? जाणून घ्या कारणं
वजन कमी केलंय आणि तरीही तुमच्या वजनात वाढ होतेय तर त्यामागे खालील कारणं असू शकतात
Feb 23, 2023, 09:21 PM ISTवजन कमी केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा होतंय Gain? 'या' चुका टाळा
अनेकदा वजन कमी केल्यानंतर देखील वजन पुन्हा वाढू लागतं.
Oct 13, 2022, 10:02 AM ISTप्रसूतीनंतर वजन वाढू नये याची अशी घ्याल काळजी!
प्रसूतीनंतर पोट सुटणं सामान्य आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणंही तितकंच गरजेचं आहे
Dec 24, 2021, 12:05 PM ISTमार्केटच्या तेजीचा Rakesh Jhunjhunwala यांना फटका; या फेवरेट शेअरच्या विक्रीतून तोटा
शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला बाजाराच्या चालीचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
Oct 1, 2021, 12:16 PM ISTघरातला 'इडियट बॉक्स' वाढवतोय तुमचा लठ्ठपणा
घरातला छोटा पडदा तुमचं मनोरंजन करत असला तरी टीव्ही तुमच्या आरोग्याला मारक ठरू लागलाय
Jun 13, 2019, 02:45 PM ISTकाय मिळाले यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातून...
यावर्षीचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर गाजले. विरोधक सुरुवातीपासून कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक होते.
Apr 7, 2017, 10:23 PM ISTदिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM ISTभाजप-शिवसेना जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात
नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपा शिवसेनेला साथ देताना विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. मागील वेळेस क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थेट चार क्रमांकावर फेकला गेला आहे, तर क्रमांक दोनवर असलेल्या काँग्रेसची घसरण क्रमांक तीनवर झाली आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्येच शाब्दिक युद्ध सुरू झालंय तर राष्ट्रवादी कांग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील गडातच हादरा बसल्याने पक्षात अस्वस्थता आहे.
Nov 29, 2016, 08:25 PM ISTमुख्यमंत्र्यांना निवडणूक निकालाने फायदा
राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे.
Nov 29, 2016, 08:02 PM ISTनारायण राणेंनी मते खाल्ली पण...
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.
Apr 15, 2015, 04:05 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर
भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
Jan 1, 2015, 03:26 PM IST