ganeshostav

गणपती बाप्पाच्या आगमनाला उरले पाच दिवस, पाहा प्रतिष्ठापनेच्या पूजासाहित्याची संपूर्ण यादी.

आपल्या लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी  कुठले पूजेचे साहित्य गरजेचे आहे, ते आज आम्ही तुम्हाला  सांगणार आहोत.

Sep 3, 2024, 06:47 PM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

सरकारचं खासगी बस चालकांशी साटलोटं, दरेकरांचा आरोप

सरकारचं खासगी बस चालकांशी साटलोटं

Aug 17, 2020, 03:46 PM IST

घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' सूचनांचे पालन करा

 गणेश मुर्ती, मंडप, मिरवणूक यात्रांवर निर्बंध 

Jul 30, 2020, 06:48 PM IST

कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा शाडूच्या गणेश मुर्तीसाठी अधिक मागणी

मूर्तीच्या दरांत वीस ते तीस टक्के वाढ...

Jun 29, 2020, 09:44 AM IST

यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण घटले

यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात निर्माल्य आणि थर्माकॉलचा वापर कमी प्रमाणात झाल्याच आढळून आलंय. गणेशोत्सव काळात ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि घनकचरा विभागाच्या सहाय्यानं निर्माल्य संकलन मोहीम राबवते. 

Sep 7, 2017, 05:16 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होतायत हे मेसेज

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. विविध मंडळांनी गणेश मूर्त्या मंडपात आणण्यासही सुरुवात केलीये. सोशल मीडियावरही गणपतीच्या आगमनाची जोरदार चर्चा सुरुये. 

Aug 30, 2016, 11:36 AM IST